Friday, May 15, 2015

मी का लिहिते आहे

मी का लिहिते आहे कुठपर्यंत लिहिणार , कधी थांबणार , का आणि कोणत्या विषयावर लिहिणार याचे कोणतेही ठोस उत्तर माझ्याकडे नाही . हि सुरवात करताना मी सुद्धा स्वताला खूप सगळे प्रश्न विचारते आहे आणि प्रामाणिकपणे उत्तर देते आहे.

सांगायचेच झाले तर विशेष असे काही नाही पण मनातले विचार खरडायला रोजनिशी (diary) ची पाने अपुरी पडत होती म्हणून , जे काही कधी-मधी मनात डोकावते सूत्रबद्धपणे मांडता यावे म्हणून किंवा मांडता येते का ते पहावे म्हणून, कधीतरी लिहिलेले कुठेतरी उतारवयात परत निवान्तपणे वाचताना आपला प्रवास, आठवणी तजेलदार होऊन डोळ्यासमोर तरळव्यात म्हणून , स्वताला थोडेसे चाचपून बघावे आणि स्वतापुरते जगताना आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींचा आपल्याला काही विचारपूर्वक निकष लावता येतो का हे बघावे म्हणून आणि मग माणुस म्हणून आधी आपण स्वत:ला तरी ओळखावे म्हणून, 
माझा स्वतःशी सुरु असलेला संवाद आणि संघर्ष मला तरी उलगडतो आहे का हे बघावे म्हणून , फावल्या वेळेचा थोडा चांगला वापर म्हणून , इंग्रजी-डच वाचताना त्याचे translation आपसूकच मराठीत होते म्हणून आणि ते मराठीतूनच जास्त कळते म्हणुन , व्यक्त करायला हे हक्काचे ठिकाण असू शकते म्हणून , कुठेही काहीही वाचले बघितले कि ते कधी मनाला भिडते कधी टोचते आणि मग जे विचार येतात ते स्वताला तरी नेमक्या शब्दात सांगावेत किंवा सांगता येतात का ते बघावे म्हणून , कधी मन फारच संवेदनशील, कधी हळवे तर कधी कठोर , कोरडे बनते त्याचे उगमस्थान शोधावे म्हणून आणि जमलेच तर वाटलेले, जाणवलेले आणि खरडलेले सगळे काही कधीतरी लोकांपर्यंत पोहोचवण्याची हिम्मत करता यावी म्हणून आणि त्यानिमित्याने बाकी मंडळींचे लिखाण, कलाकुसर , प्रतिक्रिया वगैरे बघण्याचा समजून घेण्याचा योग येऊ शकतो म्हणून , माझ्या पेन्टिंग मधील , कवितेतील आणि माझ्या प्रत्येक art मधील किंवा मागची ' मी ' आपल्यात जे काही थोडे फार चांगले आहे ते माझ्यापर्यंत आणि लोकांपर्यंत पोहोचावे म्हणून, लोकांच्या गर्दीत पण कधी फार एकटे एकाकी वाटते म्हणून , आयुष्य क्षणभंगुर आहे आता नाही तर कधीच नाही हे जाणवतेय म्हणून कि स्वताच निर्माण केलेल्या कोषातून बाहेर पडता येते का ते बघावे म्हणून , हा खटाटोप, असे म्हणावे का ? 

बरेच काही सांगता येईल किंवा कदाचित काहीच मांडता येणार नाही . मलाच समजत नाहीये मला नक्की काय म्हणायचे आहे ते आणि जे म्हणते  आहे ते तरी मला तसेच म्हणायचे होते का ते , मला तरी ते तसेच अभिप्रेत आहे का ते !

त्यामुळे, कसे आणि कितपत जमेल ते या क्षणी नक्की सांगता येणार नाही. काहीही, कसेही जसे जमेल तसे लिहेन, विषयाचे बंधन नसलेले ,कधी अगदी वरवरचे तर कधी मनाच्या आत खोलवर दडलेले…. कधी वाचण्याजोगे तर कधी कागदाचा बोळा किंवा फार फार तर कागदाची नाव करण्याजोगे….बुडण्याआधी काही काळ तरी तरंगेल पाण्यावर...

Wednesday, April 8, 2015

Winter, wine and Housewarming !


Winter, wine and housewarming all together, seems to be a very good, cosy and positive combination. Keeping that in mind I made and gifted this small painting and they liked it ! 
Wish that the new house and this painting will bring positive energy in their life.



Friday, April 3, 2015

Three Welcoming Elephants


Specially made for someone special, glad that these three little elephants are right there on the door to welcome guests as same this family of 3 invites and welcomes everyone with smiling face :)

Just Chill- Sneak peek...2

As mentioned in the previous post here is the second lots of the painting. Have many more detiailed work to show you, so stay tuned !





Monday, February 16, 2015

Art

Art...in a sense, it's bit more than a painting, poem, novel or a song. It is an output of hundreds of hours of experimentation and thousands of failures. It's a result of some precious moments of pure joy as well as a result of some sleepless late nights and years of frustration. It's a piece of heart and a part of the soul. Art is final product of a true passion and dedication, something that puts the life into living! One has to have similar perception to correlate these inner feelings of the Artist !

Friday, February 13, 2015

Welcoming Elephants


In Indian mythology Elephant is one of the significant animal. In Sankrit it is called Gaja and it depicts number of positive attributes, including abundance, fertility and richness; boldness and strength; and wisdom and royalty. It has been said that Lord Shiva unknowingly killed Ganesha, who was guarding at door and later lord Shiva had to replace Ganesha's head with Elephant as he could not find the original skull. 

In hinduisum, Lord Ganesha is the God of Good Luck and Auspiciousness and is the Dispeller of problems and obstacles. He is also worshipped as the God of wisdom, wealth, health, celibacy, fertility and happiness.




                            

Saturday, January 31, 2015

Exhibition time

Exhibition time:
Join us for an Art Exhibition Opening, tomorrow on 1st February 2015 if you are nearby Amsterdam / Amstelveen. 2D / 3D Artworks of many Artists are being exhibited in one roof. You can also visit and vote your favorite work for next 20 days...




Friday, January 9, 2015

Madhubani Coasters


Creativity is making marvelous out of discarded..so try to Reduce, Reuse & Recycle whenever you can...Look at the colourful coasters and you will realize that trying to make a piece of it not that hard..you just have to boost your creativity !! This is the smallest piece of art I have ever made but I must say that makes you equally satisfied..

Thursday, January 8, 2015

Good luck Tree

Symbolic representation of Good luck Tree reminding everyone responsibility , values, harmony with nature and right way to live good life. Every single image stands for various aspects of human nature such as trust, hope, expection, fortune, power, watchfulness , peace, tolerance, understanding etc.
On handmade paper- in progress:



Wednesday, January 7, 2015

Madhubani Lamp & Abstract

Creativity is making marvelous out of discarded..so try to Reduce, Reuse & Recycle whenever you can !! Here is the old dull Lampshade with new Madhubani look !!