Thursday, March 24, 2016

VIBGYOR


Violet Indigo Blue Green Yellow Orange Red .... VIBGYOR.....रंगपंचमी

रंगाचे कितीही आकर्षण असले तरीही रंगपंचमीचे रंग कधीच आवडले नाहीत. यात रंगाचा काहीच दोष नाही, रंग कायमच हवेहवेसे वाटतात, पण रंगपंचमीच्या दिवशी त्या रंगांच्या आड लपलेले चेहरे भयावह वाटायचे, आजही ते नकोसेच वाटतात. त्याउलट रावण म्हणजेच मनातल्या सगळ्या दुष्ट प्रवृत्ती जाळण्याची होळीची प्रथा नक्कीच चांगली, त्याला दिलेले रूप जरी वेगळे तरी…
 
प्रथा काळानुसार समजुन - बदलुन चालावाव्यात, ज्याला जे जसे आवडते, पटते तसे ते त्याने घ्यावे, नाहीच जमले तर पुरणपोळी खावी, खिलवावी. 
सगळ्यांना happy वाली होली.. रंगपंचमी!





No comments:

Post a Comment